Tushar Tanaji Kamble

Videos

Anchor - * दि. 7 मार्च 2024 रोजी जिल्हा सातारा, तालुका मान येथील मोही या गावात एका भटक्या विमुक्त जाती आणि जमातीमधील एका महिला भगिनींचा तेथील असलेल्या गावगुंड प्रवृत्तीच्या काही हरामखोर बाडगुळणी त्या माता भगिनीच्या घरात घुसून विनयभंग करण्यात व 'त्या' महिलेच्या पतीस (नवऱ्याला) एका बंद खोलीत डांबून मारण्यात आले. सदरील घटनेचा निषेध व्यक्त करीत 'त्या' महिलेच्या घरचे व नातेवाईक हे न्याय मागण्यासाठी पोलिस स्टेशनला गेले असता, पोलिस प्रशासनाने त्या गावगुंडांशी संगनमत करून सदरील घडलेल्या गोष्टीकडे लक्ष ना देता, पिडीत कुटुंबाला दबावाखाली घेत तक्रार नोंदवून घेण्याऐवजी पोलिस स्टेशनमधून हाकलून दिले असता, पिडीत कुटुंबाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) मातंग आघाडीच्या सातारा जिल्हा कार्याध्यक्ष नवनाथ लोखंडे व युवक माण तालुका अध्यक्ष कुणाल लोखंडे यांच्याकडे आम्हाला आपण न्याय मिळवून द्यावा ही विनंती केली. https://youtu.be/rIHTNW6SwJU?si=rt9002ZFOfMF2QOL

आरपीआय मातंग आघाडी शिष्टमंडळाचा दणका
तुषार कांबळे यांची आरपीआय सचिवपदी नियुक्ती

Anchor - * दि. १५ जून २०२४ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू नाट्यगृह पुणे येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) श्रमिक ब्रिगेड कार्यकर्ता मेळावा व पद नियुक्ती समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये तुषार तानाजी कांबळे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) श्रमिक ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती राष्ट्रीय कार्याध्यक्ष आरपीआय श्रमिक ब्रिगेड तथा माजी आमदार ऍंड. एल. टी. सावंत व श्रमिक ब्रिगेड महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉं. सतीश केदारी यांच्या हस्ते करण्यात आली. https://youtu.be/r-D4fR7nUqk?si=YvzHyWxV_PL1PEhy

तुषार तानाजी कांबळे यांची आरपीआय सचिव पदी नियुक्ती

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाला निवडणूक चिन्ह मिळालं - तुषार कांबळे

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र व हरियाणा विधानसभेसाठी रिपब्लिकन पक्षाला 'ऊस धारक शेतकरी' (गन्नाकिसान) हे निवडणूक चिन्ह बहाल केले आहे. या चिन्हाच्या माध्यमातून पक्षाने आगामी निवडणुकांमध्ये जनतेपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, या चिन्हाच्या जोरावर पक्षाला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. https://youtu.be/dl8PjRZtiog?si=3bVGBFTW-MhTbVzV

कोयना प्रकल्पग्रस्तांसाठी तुषार कांबळे यांचा पुढाकार.तुषार कांबळे यांचे सर्वत्र कौतुक.

खोपोली / प्रतिनिधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तुषार तानाजी कांबळे सर्वसामान्य नागरिकांसाठी सदैव तैयार असतात. अन्यायग्रस्त…अत्याचारग्रस्त…पिडीत ग्रस्त लोकांसाठी तुषार कांबळे नेहमीच विविध माध्यमातून लढा उभारत असतात. आताही कोयना प्रकल्पग्रस्तांसाठी तुषार कांबळे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद (आबा) पाटील यांची भेट घेवून त्यांच्या व्यथा मांडणार आहेत. https://youtu.be/mUT6eO-WO38?si=IvGFAUk69ENz7BbA

कोयना प्रकल्पग्रस्तांसाठी तुषार कांबळे यांचा पुढाकार.तुषार कांबळे यांचे सर्वत्र कौतुक.

LIVE | Diplomacy By Doctor | डॉ. श्रीकांत शिंदे यांची खास मुलाखत

What is our mission?

Our mission is to empower politicians through a dedicated online presence that connects them with their constituents.

Who are we?

We are a team committed to creating effective single-page websites for politicians, enhancing their outreach and engagement.

What services do we offer?

We offer website development, including essential pages like 'Contact Us' and 'About Us' to enhance communication.

How can I contact you?

You can reach us via our contact page.
What is your experience?

We have extensive experience in creating websites tailored for political figures, ensuring effective communication and engagement.